शबनम न्यूज | मुंबई
प्रेक्षकांना पोट धरून हसायला लावणारी सोनी मराठी वाहिनीची ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ ही अनेक मोठमोठ्या कलाकारांचीसुद्धा आवडती आहे आणि आता या कलाकारांच्या यादीत नाव जोडलं गेलं आहे ते म्हणजे अमिताभ बच्चन यांचं. अगदी बरोबर वाचलंत मंडळी. महाराष्ट्राच्या लाडक्या हास्यकलाकारांनी फिल्मसिटी इथं जाऊन बिग बी म्हणजेच अमिताभ बच्चन यांची भेट घेतली. या वेळी अमिताभजींनी सर्व हास्यवीरांचं आणि हास्यजत्रेचं कौतुक केलं.
हास्यजत्रेच्या विनोदवीरांना मिळाली महानायकाकडून कौतुकाची थाप – हास्यजत्रेच्या टीमने महानायक अमिताभ बच्चन यांची भेट घेतली!#महाराष्ट्राचीहास्यजत्रा । #MaharashtrachiHasyaJatra#सोनीमराठी । #SonyMarathi#विणूयाअतूटनाती । #VinuyaAtutNati pic.twitter.com/JzgnYUaQe7
Advertisement— Sony मराठी (@sonymarathitv) September 19, 2021
Advertisement