शबनम न्यूज | पिंपरी
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
पिंपरी गावच्या ज्येष्ठ नागरीक रंगुबाई निवृत्ती कुदळे (वय 75 वर्षे) यांचे मंगळवारी (दि. 21 सप्टेंबर) निधन झाले. त्यांच्या मागे पाच मुली, एक मुलगा, सुन, जावई, नातवंडे, पणतू असा परिवार आहे. पिंपरी चिंचवड मनपाचे माजी नगरसेवक, पीसीएमटीचे माजी चेअरमन आणि अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे माजी शहराध्यक्ष संतोष कुदळे यांच्या त्या मातोश्री होत.
Advertisement
रंगुबाई कुदळे यांचा दशक्रिया विधी गुरुवारी दि. 23 सप्टेंबर रोजी सकाळी 8:30 वाजता पवना नदी घाटावर पिंपरी गाव येथे होणार आहे.