शबनम न्यूज – पिंपरी चिंचवड
पिंपरी-चिंचवड शहरात पिंपळे गुरव परिसरातील नम्रता मॅजिक सोसायटीमध्ये नगरसेवक शत्रुघ्न काटे आणि नगरसेविका निर्मला ताई कुटे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
Advertisement
सध्याच्या काळात मानवाला ऑक्सिजनची किती अत्यंत आवश्यकता आहे हे आपल्याला या कोरोना काळात समजले आहे मानवाला नैसर्गिक ऑक्सिजन मिळावे याकरिता मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण होणे आवश्यक आहे सर्व नागरिकांचे आरोग्य निरोगी रहावे याकरिता नम्रता मॅजिक सोसायटीच्या रहिवाशांनी हा वृक्षारोपण कार्यक्रम घेतला सोसायटीमध्ये ठिकठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.