शबनम न्युज | पिंपरी
ग्लोबल इंडिया बिजनेस फोरम या संस्थेमार्फत कामगार क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल दिनांक 23 सप्टेंबर 2021 रोजी राष्ट्रीय व्यवसाय उत्कृष्टता आणि अचिव्हर्स हा राष्ट्रीय पुरस्कार कामगार नेते इरफान भाई सय्यद यांना महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते देण्यात आला.
या प्रसंगी संस्थेचे मा.जितेंद्र जोशी सर, राजेश दुबे सर तथा मान्यवर उपस्थित होते.
Advertisement