शबनम न्युज | चर्होली
वैष्णवी फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष अमित तापकीर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वैष्णवी फाउंडेशन तर्फे चर्होली येथे वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाला चर्होली गावचे विद्यमान नगरसेविका विनया ताई तापकीर, संचालक अरुण दादा काळजे,दत्ता नलावडे,शरद पठारे, बाबाराजे तापकीर पा, रामदास भंडारी, चेतन लिम्हण, लक्ष्मण चाळक,हर्षद तापकीर, सुमित कल्याणकर,हर्षद वारखड,योगिराज तापकीर उद्यान अधिकारी,कर्मचारी तसेच फाऊंडेशन चे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
Advertisement