शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
२५ सप्टेंबर फार्मासिस्ट डे दिना निमित्त प्रशांतभाऊ सपकाळ युवा मंच,कैलास नगर,थेरगाव यांच्या वतीने कोरोना काळात उल्लेखनीय सेवा केल्याबद्दल प्रभाग क्रमांक २३ मधील मेडिकल शॅाप मधील फार्मासिस्ट यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
Advertisement
यावेळी राष्ट्रवादी युवक उपाध्यक्ष विशाल पवार,सामाजिक न्याय विभाग मुख्य सरचिटनिस अभिजीत आल्हाट,अक्षय गिरी,उत्कर्ष बुडगुडे,विवेक खोकर,खंडु ढावारे,अमित गायकवाड व मित्र परिवार उपस्थित होते.
Advertisement
Advertisement