शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
डॉ. प्रिया अमित गोरखे यांना भारती विद्यापीठ पुणे यांच्याकडून पी.एच.डी. (मॅनेजमेंट स्टडीज) पदवी प्रदान करण्यात आली. याबद्दल त्यांचा महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी नगरसेविका अनुराधा गोरखे उपस्थित होत्या .
Advertisement