शबनम न्यूज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
राज्यातील सर्व शाळा सुरू झाल्या आहेत, 8 ते 12 चे वर्ग सुरू झालेले आहेत, यानिमित्त फुगेवाडी येथील कै.मीनाताई बाळासाहेब ठाकरे माध्यमिक विद्यालयात पिंपरी युवसेनेकडून विद्यार्थ्यांना मास्क व सॅनिटायझर देऊन स्वागत करण्यात आले .
Advertisement
यावेळी सामाजिक कार्यकर्ते शिला मामी जाधव , रामभाऊ शिंगोटे , शिवाजी काची , भालेराव सर व विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन पिंपरी युवासेनेचे युवा अधिकारी निलेश हाके यांनी केले .
Advertisement