शबनम न्युज | पिंपरी
पिंपरी | प्रतिनिधी
सध्या नवरात्र उत्सव सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात येत आहे. या नवरात्र उत्सवात नवरंगाचे अधिक महत्त्व मानले जाते. नऊ दिवसाचे नऊ रंग या भावनेने अनेक महिला या नवरात्र उत्सवात विविध रंगीबेरंगी वस्त्र परिधान करून उत्सव साजरा करतात. या नवरात्र उत्सवात आजचा रंग निळा या निमित्ताने पिंपरी-चिंचवड शहरातील विद्यमान नगरसेविका शितल ताई विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात अनेक महिला बचत गटातील महिलांनी सहभाग घेतला. व हा नवरात्र उत्सवानिमित्त आयोजित नवरात्री निळा रंग या कार्यक्रमात शिवाइ महिला बचत गटातील महिलांनी सहभाग घेऊन हा नवरात्री उत्सवाचा सण उत्साहात साजरा केला.
Advertisement
Advertisement