शबनम न्यूज | पिंपरी-चिंचवड
मावळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनिल शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार मा.श्री.सुनिल(आण्णा) शेळके युवा मंच व राम कृष्ण हरी भजन मंडळ वर्सोवा यांच्या वतीने मोफत लसीकरण मोहीम अभियान राबविण्यात आले.
यावेळी अजय कौल सर , प्रशांत काशिद सर यांचे सहकार्य लाभले असुन युवा मंचचे सदस्य किरण देशमुख, विकास कांबळे गणेश बोंबले संतोष देशमुख विलास कल्हाटकर राजाभाऊ आगिवले लक्ष्मण शिंदे उपस्थित होते.
Advertisement
Advertisement