शबनम न्यूज
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील भाजप नगरसेविका अश्विनी संतोष जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या प्रभागात भव्य सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहे त्यामध्ये मोफत नेत्र तपासणी शिबीर व मोतिबिंदू शस्त्रक्रिया तसेच मोफत चष्मे वाटप उपक्रम राबविण्यात येत आहे दिनांक 22 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबरपर्यंत हे उपक्रम आयोजित करण्यात आले असून डॉक्टर विनोद शहा {अध्यक्ष जनसेवा फाउंडेशन} व डॉक्टर प्रदीप दामले {नेत्रतज्ञ} तसेच डॉक्टर गणेश जाधव {नेत्रतज्ञ} यांचे सहकार्य या शिबिरास मिळणार आहे तरी या शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन नगरसेविका अश्विनी संतोष जाधव व सामाजिक कार्यकर्ते जनसेवक संतोष जाधव यांनी केले आहे
Advertisement