शबनम न्यूज
महाराष्ट्र राज्य महिला आयोग अध्यक्ष पदी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांची निवड करण्यात आली त्यांच्या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे पिंपरी-चिंचवड शहरातील युवानेते विनायक जाधव यांनी आज सकाळी रूपालीताई चाकणकर यांची भेट घेतली व त्यांचे नियुक्तीबद्दल अभिनंदन करत पुष्पगुच्छ शाल श्रीफळ देऊन सन्मान केला तसेच त्यांच्या भावी राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या यावेळी विनायक जाधव यांच्यासोबत त्यांचे सहकारी उपस्थित होते
Advertisement