शबनम न्यूज | किवळे
मावळचे आमदार सुनील (आण्णा) शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त कोविड लसीकरण मोहीम घेण्यात आली. या मोहिमेस तीन दिवस चांगला प्रतिसाद मिळाला. या मोहिमेअंतर्गत 437 लोकांनी लस घेतली. लसीकरण मोहिमेचे आयोजन प्रभागातील माजी नगरसेवक मनोज खानोलकर व विद्यमान नगरसेविका प्रज्ञा खानोलकर यांच्या विशेष प्रयत्नाने कोविड-१९ प्रतिबंधक लसीकरण मोहिमे घेण्यात आली.
Advertisement