शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
आज माजी महापौर आझम भाई पानसरे यांच्या निवासस्थानी माजी महापौर आझम भाई पानसरे व राष्ट्रवादी काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर (जि.) अध्यक्ष युसूफ भाई कुरेशी यांच्या निर्देशानुसार पिंपरी चिंचवड शहर जिल्हा राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाची नवीन पदांच्या नावाची कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे.
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची नावे पुढीलप्रमाणे –
अशपाक शेख – सरचिटणीस पिंपरी चिंचवड शहर (जि.) राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभाग
2. कमरुन्निसा शेख कार्याध्यक्ष पिंपरी चिंचवड शहर (जि.) राष्ट्रवादी काँग्रेस – अल्पसंख्याक विभाग
3. अॅड. नसीबुन्निसा खान – उपाध्यक्षा, कायदेशीर सल्लागार पिंपरी चिंचवड शहर (जि.) राष्ट्रवादी काँग्रेस – अल्पसंख्याक विभाग असे या अल्पसंख्याक विभागाची नवीन नावाची कार्यकारणी आहेत.
या प्रसंगी नगरसेविका फेहमिदा आपा जावेद शेख, हाजी अकबर मुल्ला सर, मुश्ताक शेख अध्यक्ष जमात ई लतीफिया मस्जिद, नासिर भाई शेख, हबीब शेख उद्योगपती, शाहजी अत्तार पटेल उघोगपती, रमजान अत्तार आदी मान्यवर उपस्थित होते.