शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
आज नगरसेवक शत्रुघ्न (बापु)काटे यांनी राजमाता जिजाऊ उद्यान येथील कामाची पाहणी केली. पिंपळे सौदागर मधील जेष्ठ नागरिक ,महिला वर्ग आणि लहान मुले यांच्या आरोग्याची काळजी घेत उद्यान उभारण्यात येत असल्याची माहिती नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी यावेळी दिली.
Advertisement
तसेच डिसेंबर महिन्या आखिर पर्यंत या उद्यानाचा आनंद नागरिकांना घेता यावा, यासाठी तातडीने संबधित अधिकारी यांच्याशी चर्चा करुण काम पुर्ण करण्याच्या व कामाचा उत्तम दर्जा ठेवण्याच्या सूचना यावेळी नगरसेवक शत्रुघ्न (बापु) काटे यांनी संबंधित अधिकारी यांना दिल्या.
Advertisement