शबनम न्यूज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी
महापालिकेच्या आठही प्रभाग समित्यांच्या सभापती पदासाठी आज निवडणूक होती. या निवडणूकीत भाजपचे नगरसेवक विकास डोळस यांची इ प्रभाग समिती सभापती पदावर बिनविरोध निवड झाली आहे.
Advertisement
यावेळी नवनिर्वाचित इ प्रभाग समिती सभापती विकास डोळस यांचे महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी अभिनंदन केले. तसेच सर्वत्र स्तरातून विकास डोळस यांचे अभिनंदन होत आहे.
Advertisement