शबनम न्यूज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी
महापालिकेच्या आठही प्रभाग समित्यांच्या सभापती पदासाठी आज निवडणूक होती. या निवडणूकीत भाजपचे नगरसेवक अभिषेक बारणे यांची ग प्रभाग समिती सभापती पदावर बिनविरोध निवड झाली आहे.
Advertisement
यावेळी नवनिर्वाचित ग प्रभाग समिती सभापती अभिषेक बारणे यांचे महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी अभिनंदन केले. तसेच सर्वत्र स्तरातून अभिषेक बारणे यांचे अभिनंदन होत आहे.
Advertisement