शबनम न्युज | पुणे
पुणे | प्रतिनिधी
क्रूझवरील संपूर्ण कारवाईदरम्यान समीर वानखेडेंसोबत असणारा साक्षीदार किरण गोसावीला पुणे पोलिसांनी फसवणुकीच्या एका गुन्ह्याखाली अटक केली होती. दरम्यान, किरण गोसावीला न्यायालयात हजर केले असता त्याच्या पोलीस कोठडीत आता वाढ कऱण्यात आली आहे.
Advertisement
न्यायालयाने त्याला ८ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. आता या कोठडीत वाढ करण्यात आली असून ८ नोव्हेंबरपर्यंत तो तुरुंगातच असणार आहे.
Advertisement
Advertisement
Advertisement