शबनम न्यूज :मुंबई (२२ नोव्हेंबर ) :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील स्पाइन सर्जरी यशस्वी झाली असून , त्यांची प्रकृती उत्तम आणि स्थिर आहे.
सध्या एच एन रिलायन्स रुग्णालयात त्यांची फिजिओथेरपी सुरू आहे त्यांना योग्य वेळी डिस्चार्ज देण्यात येईल असे रुग्णालयाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे
Advertisement
Advertisement