शबनम न्यूज | पिंपरी-चिंचवड
राज्यस्तरीय कुस्ती सुवर्णपदक विजेता कु यश रांजणे यांचा सत्कार कृषी, पर्यावरण, शिक्षण आणि नागरी समस्या निवारण संघटनेचे अध्यक्ष मा. खासदार गजानन बाबर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी कृषी पर्यावरण शिक्षण आणि नागरी समस्या निवारण संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
Advertisement