शबनम न्यूज | पिंपरी चिंचवड
आकुर्डी बिना इंग्लिश स्कूल मध्ये खिदमत ए अवाम संस्था यांचा वार्षिक मेळावा आयोजन संपन्न झालं. या कोरोना च्या महामारी मध्ये सद्या समाज कार्यचे काम करने गर्जेचे आहे व आम्ही आपल्या देशाला या महामारीत कशी मदत करू शकतो या विषयी प्रमुघ मार्गदर्शन हाजी गुलाम मुहम्मद ( Retired Police Inspector) हाजी मुत्तालिब शेख ( मरोळ मुंबई ) यांनी सांगितलं.
आपण समाजाला काही देवा लागतो, व आपल्या कार्या वर समाजाची ओळख होते. पिंपरी चिंचवड महापालिका कडून आपल्या ला हॉस्पिटल मध्ये बरेच सुविधा आहे त्याच सर्वांना माहिती असने गर्जे च आहे ही पूर्ण माहिती हुसैन शेख, हाजी बशीर सुतार, मौलाना साकिब यांनी सांगितलं.
या मिळावयात मुस्लिम धर्म गुरु मुफ्ती अय्युब, मौलाना अलीम, मौलाना गफ्फार व थोर कार्यकर्ते हाजी इकबाल खान, हाजी गालिब खान मेहबूब शेख उपस्थित होते.
देशाच्या व मानवच्या सर्वांगीन प्रगती साथी समाज कार्य करने खूप गर्जे चे आहे,
संस्थे चे अध्यक्ष सोहेल मोमीन उपाध्यक्ष डॉ अशफाक बांगी, रिझवान शेख, नईम पटेल, हाफिज हुझयफा, हाफिज जावेद, आसिफ शेख, शादाब सय्यद, नाझिम नालबंद, साबीर शेख, अझहर शेख, मझहर शेख, हणझला खान सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.