शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.०९ डिसेंबर) :- वाकड गावचे युवा उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते श्री रमजान सय्यद यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा)सरचिटणीस पदी निवड झाली आहे त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन त्यांना या निवडीचे नियुक्ती पत्र आदरणीय श्री संजोग भाऊ वाघेरे (पाटील )शहर अध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी पि.चि.मनपा शहर (जिल्हा)मा.महापौर पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या हस्ते देण्यात आले.
त्या वेळी आदरणीय श्री विशाल भाऊ वाकडकर शहर अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा ),आदरणीय रविकांत वरपे साहेब प्रदेश कार्य अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र, आदरणीय श्री फजल भाई शेख मा.शिक्षण मंडळ आणि इतर पदाधिकारी सर्व मान्य वर आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
Advertisement