शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.२० डिसेंबर) :- पिंपरी युवा सेनेच्या वतीने प्रभाग क्रमांक 30 फुगेवाडी, दापोडी, कासरवाडी येथे युनिवर्सल पास व आयुष्मान भारत चे कार्ड वाटप करण्यात आले.
यावेळी, पिंपरी-चिंचवड संपर्क प्रमुख श्री वैभव थोरात, शिवसेना शहर प्रमुख सचिन भोसले, नगरसेवक राजाभाऊ बनसोडे, महिला शहरसंघटिका उर्मिला काळभोर, युवती अधिकारी प्रतीक्षा घुले, शिवसेना उपविभाग प्रमुख एकनाथ हाके,शीला मामी जाधव, शैला पाचपुते, अस्मिता ताई कांबळे, ज्येष्ठ नागरिक रामभाऊ शिंगोटे , अंकुश मामा जाधव,मनोज सर वाखारे, रवी भाऊ कांबळे, अक्षय गायकवाड, दीपक साळवे, प्रमोद गायकवाड, राहुल जाधव, बापू चव्हाण, राजू खलसे, उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन पिंपरी युवा अधिकारी निलेश हाके ह्यांनी केले होते.
Advertisement