शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.२६ जानेवारी) :- भारताच्या ७३ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त शिवसेना शाखा, मोरेवस्ती युवासेना शाखा मोरेवस्ती,म्हेत्रेवस्ती,ताम्हाणेवस्ती येथे ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमाचे मुख्य संयोजन व झेंडावंदन शिवसेना पुणे जिल्हा समन्वयक -राहुल सर्जेराव (आबा) भोसले व सर्जेराव आबा भोसले यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी शहर संघटक – सचिन सानप, उपशहरप्रमुख – अनिल सोमवंशी, भोसरी विधानसभा संघटक – रावसाहेब थोरात, भोसरी विधानसभा समन्वयक – ऋषिकेश जाधव, शिवसेना नेते – नेताजी काशिद विभागप्रमुख -सतीश डीसले, शाखाप्रमुख – अनंत हिंगे, हरिभाऊ लोहकरे,सुखदेव देवकर,अशोक गायकवाड, अनंत मते, विजय शिवपूजे,उपविभाग प्रमुख संजय गाढवे,दादाराव ठाकरे,चंद्रकांत जाधव, युवासेना युवाधिकरी-देवा कुलकर्णी,गणेश सरवदे,अरविंद, सागर साबळे,गणेश सरवदे,पवन मस्के,राम पाटील,ओम हळनर,संतोष सरवदे,महेश भांडवालकर, आषिक यादव,सागर लोखंडे,ऋषिकेश सुर्वे, रुपेश म्हस्के अण्णा गुंड, आदी उपस्थित होते.