शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.०३ फेब्रुवारी) :- महाराष्ट्र राज्याचे मा. महसूल मंत्री एकनाथ खडसे यांचे स्वागत व सत्कार मराठवाडा जनविकास संघ(महा.राज्य)मराठवाडा चॅरिटेबल ट्रस्ट एकसंघ समिती,पिंपळे गुरव, पिंपरी-चिंचवड शहर,पुणे संस्थापक अध्यक्ष अरुण पवार आणि मित्र परिवार यांच्या वतीने करण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे मा. आमदार विलास लांडे पाटील, नगरसेवक एकनाथ पवार,राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी चिंचवड शहराचे शहराध्यक्ष संजोग वाघरे पाटील, सारिका पवार, विजय लोखंडे, छावा मराठा युवा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष मा. मराठवाडा भुषण छावा धनाजी येळकर पाटीलआदी मान्यवर आणि मित्र परिवार उपस्थित होते.
Advertisement