शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.१६ फेब्रुवारी) :- महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये आले होते, त्यावेळी महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी सामंत यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, जनता संपर्क अधिकारी किरण गायकवाड, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक आदी उपस्थित होते.
Advertisement