शबनम न्युज | पुणे
छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीनिमित्त माहिती उपसंचालक डॉ. पुरुषोत्तम पाटोदकर यांनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी जिल्हा माहिती अधिकारी डॉ. किरण मोघे, माहिती सहायक संदीप राठोड, दूरमुद्रणचालक-नि-टंकलेखक विलास कसबे, वाहनचालक संजय घोडके, सुनील झुंजार, शिपाई विशाल तामचीकर, दिलीप कोकाटे उपस्थित होते.
Advertisement