शबनम न्यूज | पिंपरी
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील माजी महापौरांची विचारविनिमय बैठक महापालिकेच्या भावनांमध्ये पार पडली. यावेळी महापौर उषा उर्फ माई ढोरे, तसेच त्यांच्यासोबत माजी महापौर कृष्णा उर्फ तात्या कदम, माजी महापौर कविचंद भाट, माजी महापौर संजोग वाघेरे पाटील, माजी महापौर आर.एस. कुमार, माजी महापौर अनिता फरांदे, माजी महापौर हनुमंत भोसले, माजी महापौर अपर्णा डोके, आयुक्त राजेश पाटील, उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले, पक्षनेते नामदेव ढाके, कला क्रीडा सांस्कृतिक व साहित्य सभापती प्राध्यापक उत्तम केंदळे, स्थायी समिती सभापती ऍड. नितीन लांडगे, अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, सहाय्यक आयुक्त वामन नेमाने आदी उपस्थित होते.
Advertisement