शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.२३ फेब्रुवारी) :- राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त दापोडी येथील आरोग्य कर्मचारी समवेत अनिकेत राजेंद्र काटे स्वीकृत प्रभाग सदस्य पिंपरी चिंचवड मनपा, तसेच सौ.अस्मिता कांबळे, चिराग काटे उदयोगपती यांनी संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी आरोग्य विभागातील सुनिल चव्हाण आरोग्य निरिक्षक, प्रकाश खंडागळे आरोग्य मुकादम,राकेश चंडालिया,रमा बाराथे,ठकुबाई शेलार,शोभा नाईकनवरे,नंदा ओव्हाळ,संगिता गायकवाड,भारती झाटे,सुनिता जाधव,अन्नपुण॔ जाधव,रेखा गोहर, मंदाकिनी राजोरिया,राजू साबळे,यासिर मुंढे,नंदकिशोर भालेराव याप्रसंगी अनिकेतदादा राजेंद्र काटे यांनी संत गाडगे महाराज यांच्या कार्याबद्दल तसेच स्वच्छतेविषयी माहिती दिली.
Advertisement