शबनम न्यूज : पुणे ( दि.२४ मार्च ) :- शहीद दिनानिमित्त क्रांतिकारक भगतसिंह, राजगुरु, सुखदेव यांच्या प्रतिमांना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले.यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे, उपजिल्हाधिकारी संजय तेली, नायब तहसिलदार श्रावण ताठे आदी उपस्थित होते.
Advertisement