शबनम न्युज | पुणे
युवा नेते पार्थ पवार यांच्या वाढदिवसानिमित्त प्रदेश सरचिटणीस विशाल बाळासाहेब काळभोर आयोजित दुस-या टप्यातील नेत्र चिकित्सा तपासणी शिबिरामध्ये काळभोर नगर व आसपासच्या परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. मोठ्या प्रमाणात नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली. यामध्ये नागरिकांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले आणि शस्त्रक्रियेची आवश्यक्ता असणा-या नागरिकांच्या डोळ्यांची शस्त्रक्रियाही शिबिराच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
सदर शिबिरास मा.नगरसेविका वैशालीताई काळभोर, समाजिक कार्यकर्ते शंकरराव काळभोर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव मा.प्रशांत सपकाळ, समाजिक कार्यकर्ते मा.जब्बारभाई शेख़, जेष्ठ समाजिक कार्यकर्ते मा.अल्लाभाई खान, उद्योजक मा.मुकुंददादा काळभोर, उपाध्यक्ष राष्ट्रवादी कॅाग्रेस मा.सतीशभाऊ बाराहाते, सामाजिक कार्यकर्ते मा.विष्णुभाई चावरीया, सामाजिक कार्यकर्ते मा.आकाशभाई चतुर्वेदी, समाजिक कार्यकर्ते मा.खंडेराव काळे, मा.अनिल आतर्दे, मा.उमेश काळभोर, मा.विजय पोळ, प्रमुख संघटक मा.शादाब खान, मा.योगेश काळभोर, मा.राहुल दौंडकर, मा.राजेंद्र शेलार, मा.सचिन सकाटे, मा.राहुल चौधरी, मा.संजय पोळ,मा.शिरीष रोखले, मा.किरण भोसले, मा.रोहित पंद्री, मा.मांजरेकर, मा.संदीप बामणे, मा.अविनाश पाटील, मा.किसन चावरीया, मा.सचिन मोकाशी, महिला शहर कार्याध्यक्ष सौ.सविताताई धुमाळ, सौ.अश्विनीताई पोळ, सौ.अश्विनीताई काणेकर, मा.दयाभाऊ मोरे, मा.अरुण पात्रे, मा.प्रीतम तेलंग, मा.विशाल ससगणे, मा.अमोल शिर्के, मा.अज़िंक्य काळभोर, मा.तुषार दिघे, मा.अतुल चव्हाण, मा.विकास ठाणांबीर, मा.निखिल पवार, मा.अभय भोसले, मा.विकास साठे, मा.ऋषिकेश धिवार, मा.आदित्य सोणवने, मा.जुबेर शेख़ व प्रमुख पदाधिकारी आदी मान्यवरांनी भेट दिली. मोफत नेत्र तपासणी शिबीर उपलब्ध करून दिल्याबद्दल परिसरातील नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात आले.