शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.१२ एप्रिल) :- युवा सेना भोसरी शहर शाखेच्या वतीने यमुनानगर येथे नागरिकांच्या सोयीसाठी पाणपोईची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली त्याचे उदघाटन शिवसेना पुणे जिल्हा संघटिका सौ सुलभाताई उबाळे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी शहर संघटक सचिन सानप, शहर समन्व्यक अंकुश जगदाळे, उपशहर संघटिका शशिकला उभे, उपविभाग प्रमुख गणेश इंगवले, सतीश मरळ, नारायण पाटील , राजेंद्र घोडके ,मोहन वैद्य, भारत डोके, विजय नोगरे, राजेंद्र पळसकर, निर्मला पाटील ,कावेरी परदेशीं, रोहिणी कोर्वी ,शिर्के आजी, सार्थक दोशी, अनिकेत येरुणकर, किरण वाडकर , संकेत मारवळकर , वैभव सस्ते , सुरज कदम , विजय मोगरे ,बापू राऊत , किशोर बल्लाळ , विनोद राजपुरकर , प्रवीण घुले , सुरेश पिसे , जो दास , स्वप्निल पाटोळे ,राजेश जाधव , रणजीत जगताप , मनोज कांबळे , नवनाथ पवार, हेमंत पळसकर, अरुण बांद्रे आदी उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाचे आयोजन युवा सेना शहर प्रनुख अजिंक्य उबाळे, भोसरी विधानसभा प्रमुख अमित शिंदे यांनी केले.