शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.१५ एप्रिल) :- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ जयंती निमित्त खिदमत सोशल फाउंडेशन च्या वतीने पोलीस उप- आयुक्त मंचक इंपर साहेब, पोलीस निरीक्षक शंकर अवताडे, पोलीस कर्मचारी, स्वयंसेवक यांना पिंपरी चौक येथे खजूर वाटप करण्यात आले.
याप्रसंगी किंमत फाऊंडेशनचे हाफिज जुबेर शेख हाफिज अब्दुल खालिद, डॉ. इमरान बेग, शहाबुद्दीन एम. शेख ,कासिम बागवान, फिरोज शेख, शाहरुख खान उपस्थित होते.
Advertisement