तळेगाव दाभाडे नगरपरिषद शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी पदावर शिल्पा शेडगे यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी नुकताच आपला पदभार स्वीकारला यापूर्वी शिल्पा शेट्टी या पुणे येथील निरंतर शिक्षण विभागातील सहाय्यक प्रकल्प अधिकारी पदावर कार्यरत होत्या पदभार स्वीकारल्यानंतर सर्वांनी त्यांचे स्वागत केले.
previous post