पिंपरी चिंचवड
नवराई माझी लाडाची लाडाची गं…
आवड तीला चंद्राची चंद्राची गं…
नवराई माझी नवसाची नवसाची गं…
अप्सरा जशी इंद्राची इंद्राची गं…
या गाण्याला अनुसरून महिलांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा म्हणुन तसेच , आज प्रत्येक क्षेत्रात महिला या पुरूषांच्या खांद्याला खांदा लावुन उभ्या आहेत .
तसेच काही ठिकाणी प्रत्येक वेळी महिलांना संधी मिळतेच असे नाही . ही बाब लक्षात घेऊन महिलांना चुल आणि मुल व्यतिरिक्त वेगळे काहीतरी करण्यासाठी व्यासपीठ निर्माण व्हावे व त्यांचा आत्मविश्वास वाढावा म्हणुन सैा. शितलताई धनंजय वर्णेकर यांच्या मार्फत महाराष्ट्र दिनाचे व मातृदिनाचे अैाचित्य साधुन दिनांक ०८ मे रेाजी मिस इंडिया पल्लवी कैाशिक यांच्या प्रशिक्षणा अंतर्गत रूपीनगर,तळवडे, सह्येागनगर येथील महिलांसाठी प्रथमच *नखरा नऊवारीचा भव्य फॅशन शेा*
या कार्यक्रमाचे आयेाजन करण्यात आले .
या कार्यक्रमाच्या प्रसंगी पल्लवी कैाशिक मिस इंडिया ,डॅा संगिता गायकवाड मिस महाराष्ट्र, सिरीन वस्तानी ( सी. इ . अेा जेट इंडिया एवियेशन) , सैा वैशाली भालेकर ,सैा अल्का तळपे ,सैा नीता शिंदे,सैा स्वाती कासार शितल पारखी ,सैा गेांजारी ताई, सैा स्मिता भगत ,सौ.विजया भालेकर सगुना फुलपगार,सैा विजया भालेकर,सैा सुशिला देवकर यांची प्रमुख उपस्थिती हेाती .
या कार्यक्रमाच्या प्रसंगी वयेागट वयवर्ष १६ तेपुढील मुली व महिलांसाठी खुला प्रवेश हेाता . त्याचा सर्व महिलांनी मनमुराद आनंद लुटला व आपल्या प्रभागात असेच विविध उपयेागी उपक्रम राबविले जावेत आणि महिलांना आत्मविश्वास वाढवण्यासाठी मदत केल्याबद्दल सर्व महिलांनी शितलताईंचे आभार मानले .
यावेळी प्रथम क्रमांक सुनिता ढाकणे, द्वितीय क्रमांक प्रतिभा धावारे ,
तृतीय क्रमांक शामली ठाकरे तसेच मिसेस कॅान्फीडन्स सुनिता तेाडकर , मिसेस स्टायलिश सुनिता शिनगारे , बेस्ट पर्सनालिटी पुजा भांगरे , मिसेस इलिगंट तेजस्विनी पवार , बेस्ट स्माईल सुनिता सायबाने तसेच मृनाली शिनगारे , तन्वी वाडके यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सहभागी सर्वांचे सैा शितलताई धनंजय वर्णेकर यांनी भरभरून कैातुक केले व सर्व महिलांनी शितलताईंचे आभार मानले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .