पिंपरी चिंचवड :
सचिन नरहरी बेलसरे (वय ५२), रा. कुंदन नगर, कासारवाडी यांचे दुःखद निधन झाले. भोसरी एमआयडीसी मध्ये प्रसिद्ध उद्योजक म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, जावई, दोन बंधू असा परिवार आहे. पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांचे ते चुलत बंधू होत.
Advertisement