शबनम न्युज | पुणे (वृत्तसंस्था)
शहर पोलिसांनी वेश्याव्यवसायाच्या रॅकेटचा पर्दाफाश केला असून, नुकतेच कोरेगाव पार्क येथील एका स्पावर छापा टाकून सहा जणांना अटक केली आहे. स्पामधील रॅकेटमध्ये फसलेल्या चार मुलींची सुटका करण्यात आली आहे.
पोलिसांनी सांगितली कि, मसाजसोबतच, स्पा या ठिकाणी कथितपणे “अतिरिक्त सेवा” च्या नावाखाली ग्राहकांकडून जास्त पैसे वसूल करून वेश्याव्यवसाय चालवत होता. गुप्त माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा कक्षाच्या पथकाने ९ जून रोजी या स्पावर छापा टाकला. छाप्यादरम्यान त्यांनी सहा जणांना अटक केली.
Advertisement