शबनम न्यूज | पिंपरी
महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार व युवा नेते अतिश बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त सक्षम सोशल फाउंडेशन व अतिश बारणे युवा मंच तर्फे वाघेश्वर मंदिर बोऱ्हाडेवाडी मोशी येथे वृक्षारोपण, प्रिती इंग्लिश स्कुल गायकवाडवस्ती येथे तज्ञ डॉ. प्रगती चौघुले यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांसाठी हाडांची तपासणी व ब्रेस्ट कॅन्सर तपासणी तसेच १० वी व १२ वी गुणवंत विध्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
या वेळी मा.नगरसेवक धनंजय आल्हाट, सुप्रियाताई सोलंकुटे, संभाजी बोऱ्हाडे, भानुदास बोऱ्हाडे, काळूराम बोऱ्हाडे, शांताराम बोऱ्हाडे, सुरेश बोऱ्हाडे, अजिंक्य बोऱ्हाडे, प्रकाश गव्हाणे, योगेश बारणे, दिपक बारणे,अक्षय बोऱ्हाडे,सतिश कदम, अक्षय बारणे सचिन बोऱ्हाडे, आकाश बोऱ्हाडे, वैभव बोऱ्हाडे आदी मान्यवर उपस्थित होते.
Advertisement