शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आचार्य प्र. के. अत्रे यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
आचार्य अत्रे रंगमदिर, संत तुकारामनगर, पिंपरी येथे झालेल्या या कार्यक्रमास जनता संपर्क अधिकारी किरण गायकवाड, आचार्य अत्रे रंगमंदिराचे व्यवस्थापक संतोष कोराड,वीजतंत्री दिलीप गुंजाळ आदी उपस्थित होते.
Advertisement