शबनम न्युज | पुणे
रसिक मित्र मंडळातर्फे ‘ एक कवी, एक भाषा ‘ उपक्रमांतर्गत ‘ १३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता गुजराती कवी कृष्ण दवे(अहमदाबाद ) यांचे काव्यवाचन, काव्य गायन आयोजित करण्यात आले होते .रसिक मित्र मंडळाचे विश्वस्त प्रदीप निफाडकर, डॉ. माधवी वैद्य,हेमंत पुणेकर उपस्थित होते.हा कार्यक्रम पत्रकार भवन, नवी पेठ येथे झाला. कार्यक्रमाला पुणेकर रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
Advertisement