शबनम न्युज | मुंबई
आज घरो-घरी तसेच सार्वजनिक मंडपात बाप्पांचे आगमन झाले. तसेच नवसाला पावणारा बाप्पा अशी मुंबईतील लालबागचा राजाची ओळख आहे. याच कारणामुळे या बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी दरवर्षी हजारो भगणेशभक्त येथे हजेरी लावतात. २९ ऑगस्ट सायंकाळी सात वाजता लालबागच्या राजाची पहिली झलक सार्वजनिक करण्यात आली होती. दरम्यान, आज अभिनेता कार्तिक आर्यनने लालबागच्या राजाचे दर्शन घेतले आहे. कार्तिक ने आपल्या ट्विटरवर लालबागच्या राजाचे दर्शन करतानाचे फोटो पोस्ट केले आहे.
Ganpati Bappa Morya !!!
Blessed to get my first darshan of #LalBaugchaRaja ❤️
Thank you Bappa for making this a
Life changing year ❤️
Aur hope karta hoon aap aagey bhi meri saari mannate aise hi poori
karte rahe 🙏🏻 pic.twitter.com/U7hrgFQBQH— Kartik Aaryan (@TheAaryanKartik) August 31, 2022