शबनम न्युज | मुंबई
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे राजभवनातील निवासस्थान असलेल्या ‘जलभूषण’ येथे बुधवारी गणेश चतुर्थीच्या दिवशी गणरायाचे वाजत गाजत आगमन झाले.
Advertisement
राज्यपाल कोश्यारी यांनी गणरायाचे स्वागत केले तसेच राजभवनातील कर्मचारी व त्यांच्या कुटूबियांसोबत बाप्पाची आरती व पूजा केली.
Advertisement