शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
आज महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना महाराष्ट्र राज्यामध्ये विविध नियुक्ती अमित ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आली, यामध्ये पिंपरी चिंचवड शहरांमध्ये नव्याने नियुक्ती करण्यात आली.
यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना महाराष्ट्र राज्य उपाअध्यक्ष पदी – हेमंत डांगे यांची नियुक्ती करण्यात आली. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष पदी अनिकेत प्रभु यांची नियुक्ती करण्यात आली.
Advertisement
नियुक्ती चे पत्र महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना अध्यक्ष अमित राजसाहेब ठाकरे नवी मुबंई शहर अध्यक्ष व प्रवक्ते गजानन काळे, व महाराष्ट्र राज्य उपाअध्यक्ष आशिष साबळे यांच्या हस्ते देण्यात आले, अशी माहिती पिंपरी-चिंचवड शहर अध्यक्ष सचिन चिखले यांनी दिली आहे.
Advertisement