शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
“श्री शिवछत्रपती शिवाजी मित्र मंडळ” नगरसेविका मनिषा पवार व मैत्री ग्रुप वतीने व कार्यसम्राट आमदार लक्ष्मण जगताप व शंकर जगताप व काळूराम बारणे यांच्या मार्गदर्शनखाली भव्य नवरात्र उत्सव २०२२ चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाले.
नगरसेविका सभापती शिक्षण समिती मनीषा प्रमोद पवार व मंडळाचे संस्थापक प्रमोद भाऊ पवार , युवा उद्योजक, सचिन शेठ सागरे , युवा नेते सागर भाऊ गोरख बारणे, मंडळाचे अध्यक्ष मा. दिगंबरभाऊ पवार, उपाध्यक्ष शंकर भाऊ खांडके उत्सव प्रमुख -सागर भाऊ वाघमारे,सचिव – राहुलशेठ सोनार शक्तिस्थान विनोद भाऊ पवार खजिनदार सनी डोळस किरण भाऊ शिंदे , सुमित बनसोडे,आकाश गायकवाड, प्रकाश देवाणगाव,आकाश शेलार,जहांगीर भाई शेख,नईमभाई तुंगेकर, प्रशांत नाटेकर, मंजुनाथ कांबळे, शीर्षल कांबळे, विशाल गायकवाड रवी लोंढे, अजय कवच, सुनिता ताई कांबळे आणि मनीषा ताई गायकवाड सर्व मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या सहकार्यातून भव्य बक्षीस वितरण सोहळा संपन्न झाला
१) प्रथम क्रमांक-प्रिती बाबू बिराजदार- ४३’ LED T.V
२) दुसरे क्रमांक -मानसी लवटे- फ्रिज
३) तृतीय क्रमांक-शुभांगी बुरुडे- वॉशिंग मशीन
४)चतुर्थ kramank-अस्मिता इंगोले -सोन्याची नथ
५) कोमल रुपटक्के – सोन्याची नथ