शबनम न्युज | मुंबई
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज संध्याकाळी पाच वाजता मातोश्रीवर अत्यंत महत्त्वाच्या विषयावर पत्रकाराशी संवाद साधणार आहेत, अशी माहिती शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते, खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.
निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काल उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत निवडणुकीच्या तयारीला लागा, निवडणूक जिंकण्यासाठीच मैदानात उतरा, असे आदेश पदाधिकाऱ्यांना या बैठकीत दिले. तर आज संध्याकाळी उद्धव ठाकरे अत्यंत महत्त्वाच्या विषयावर पत्रकारांशी संवाद साधणार आहेत.
Advertisement
शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे
आज 5 वाजता अत्यंत महत्वाच्या विषयावर पत्रकारांशी संवाद साधतील.
ठिकाण: मातोश्री pic.twitter.com/dIF824azx8— Sanjay Raut (@rautsanjay61) November 24, 2022
Advertisement