शबनम न्युज | पुणे
साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ.लक्ष्मीकांत देशमुख लिखित ‘डान्सिंग ऑन द व्हॉल्ट ऑफ डेथ’या पुस्तकाचे प्रकाशन आज ‘पुणे इंटरनॅशनल लिटररी फेस्टिव्हल’ मध्ये होत आहे.लता ग्वालानी,डॉ विलास साळुंखे यांच्या हस्ते हे प्रकाशन होणार आहे.हा कार्यक्रम २ डिसेंबर रोजी दुपारी दीड वाजता यशदा संस्थेत होणार आहे.प्रसिद्ध खेळाडूंच्या आयुष्यात आलेल्या गंभीर दुखापतींपासून त्यांच्या आयुष्यातील चढउतारांचा मागोवा या पुस्तकात घेण्यात आला आहे.
Advertisement