शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या हस्ते चिंचवड विधानसभेचे राष्ट्रवादीचे नेते विठ्ठल ऊर्फ नाना काटे व नगरसेविका शितलताई नाना काटे यांच्या 2023 च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. तसेच अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना तिळगूळ देऊन मकर संक्रांतीच्या आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष अजितभाऊ गव्हाणे ,महिला शहराध्यक्षा कविताताई आल्हाट तसेच शहरातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Advertisement