शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या ९७ व्या जयंती निमित्त युवासेना भोसरी शहरप्रमुख अजिंक्य दादा रामभाऊ उबाळे स्पोर्ट फाउंडेशन व सुलभाताई उबाळे सोशल फाउंडेशनच्या वतीने तसेच यमुनानगर शिवसेना प्रभाग क्रमांक १३ यांच्या संयुक्त विद्यमाने यमुनानगर येथील अण्णाभाऊ साठे क्रीडा संकुल या ठिकाणी भव्य फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र केसरी पैलवान शिवराज राक्षे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी यावेळी शिवसेना पुणे जिल्हा संघटिका सौ सुलभाताई उबाळे, युवासेना शिरूर लोकसभा विस्तारक निलेश बडदे, पिंपरी चिंचवड कुस्तीकर महासंघाचे अध्यक्ष मारुती आडकर , जेजुरी देवस्थानचे अध्यक्ष तुषार भाऊ सहाने , मावळ केसरी पैलवान विश्वास वाघोले , पै संभाजी राक्षे , पै राजेश वाघोले सरपंच दारुंबरे गाव , माजी सरपंच सोमनाथ वाघोले , युवासेना पुणे जिल्हाप्रमुख सचिन दादा सानप शिवसेना भोसरी विधानसभा संघटक अंकुश जगदाळे , तुकाराम वारंग , गणेश इंगवले विभाग प्रमुख सतीश मरळ , शिवसेना पुणे उपजिल्हाप्रमुख रोमी संधू , राजेंद्र पळसकर विजय मोगरे , दत्तात्रय मेमाणे अरुण बांद्रे या या मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी महाराष्ट्र केसरी पैलवान शिवराज राक्षे यांना शिवसेनेच्या वतीने 21000 हजार रुपये व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला या स्पर्धेत शिवसेना पुणे जिल्हा संपर्क नेते आमदार शिवसेना उपनेते सचिन भाऊ अहिर , सहसंपर्कप्रमुख आदित्य शिरोडकर , भोसरी विधानसभा संपर्क प्रमुख केशरिनाथ पाटील , विधानसभा प्रमुख धनंजय आल्हाट , युवासेना पुणे जिल्हा समन्वयक अनिकेत घुले , मा नगरसेविका शुभांगी बोऱ्हाडे , आशाताई भालेकर , उपशहर प्रमुख अनिल सोमवंशी , दादा नरळे , या मान्यवरांनी भेट देऊन खेळाडूंचे कौतुक केले .
स्पर्धेत एकूण 36 संघांनी भाग घेतला , स्पर्धेचे आयोजन युवासेना भोसरी शहर प्रमुख अजिंक्य उबाळे यांच्या नेतृत्वाखाली युवासेना उपजिल्हा प्रमुख अमित शिंदे , युवासेना प्रसिद्धी प्रमुख सार्थक दोशी , अनिकेत येरूनकर , कौस्तुभ गोळे , शाखा प्रमुख महेश डोके , शंतनू खानापुरे , संकेत मारवळकर , लोकेश मुचुंडीकर , किरण वाडकर , निखिल पिसे , सागर मुगणेकर , राजेश कांबळे , स्वप्निल पाटोळे , जुनेद पठाण , अभिषेक सुरवसे , सुहास तळेकर , मनीष महाकाळ , किशोर शिंदे , राजेंद्र काळभोर , रणजित जगताप तसेच महिला आघाडीच्या विभाग संघटिका संगीता तुपके , भारती चकवे , स्मिता मोगरे , कावेरी परदेशी , प्रिया जपे व सर्व पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले व स्पर्धा यशस्वी पार पाडली.