मावळ (शबनम न्यूज प्रतिनिधी):
पुण्यातील ज्येष्ठ पत्रकार आमिन खान यांच्या मातोश्री दमयंती आफताब खान यांचे वयाच्या ८५ व्या वर्षी मंगळवारी 31 जानेवारी रोजी रात्री बाराच्या सुमारास दुःखद निधन झाले आहे. आदर्श शिक्षिका म्हणून त्या सर्वांना परिचित होत्या.
त्यांचा अंत्यविधी वडगाव मावळ येथील मस्जिद कब्रस्तान येथे बुधवारी सकाळी 11 वाजता करण्यात आला.
Advertisement
शबनम न्यूज परिवार वतीने स्वर्गीय दमयंती आफताब खान यांना भावपूर्ण श्रद्धांजली