चौकातल्या दोस्तीची नाळ, ‘जाळ जाळ’, गाणं झालं रिलीज (video)

‘चौक’ चित्रपटातील ‘जाळ जाळ’ गाणं झालं रिलीज, तर काही क्षणांत व्हायरल! सोशल मीडियावर म्हणा किंवा चौका-चौकात म्हणा… सध्या सगळीकडे फक्त ‘चौक’ चित्रपटाची जोरदार चर्चा चालू आहे. आता या चर्चेत आणखी भर पडली आहे ती म्हणजे या चित्रपटातील ‘जाळ जाळ झाला रे’ या गाण्यामुळे! हे गाणं नुकतंच रिलीज झालं आणि सगळ्यांच्या … Continue reading चौकातल्या दोस्तीची नाळ, ‘जाळ जाळ’, गाणं झालं रिलीज (video)